0
Instructor Name

Lalita Ghode Maam

Category

Arts

Reviews

0 (0 Rating)

Course Description

Syllabus

Unit I (15 तास)

  • विषय: प्रस्तावना + लेख क्रमांक 7

  • घटक:

    • प्रस्तावनेचे आकलन

    • लेखाचा आशय, रचना व उद्देश

    • भाषाशैली व विचारांचे विश्लेषण

    • लेखाचे समीक्षात्मक मूल्यमापन


Unit II (4 तास)

  • विषय: लेख क्रमांक 8

  • घटक:

    • आशय समजून घेणे

    • प्रमुख संकल्पना ओळखणे

    • विश्लेषणात्मक चर्चा

    • मूल्यनिर्धारण


Unit III (4 तास)

  • विषय: लेख क्रमांक 9

  • घटक:

    • लेखाचा मुख्य मुद्दा

    • विचारांची मांडणी

    • भाषिक वैशिष्ट्ये

    • समीक्षात्मक परीक्षण


Unit IV (5 तास)

  • विषय: लेख क्रमांक 10

  • घटक:

    • आशय व संदर्भ

    • लेखातील तर्कशुद्धता

    • शैली व अभिव्यक्ती

    • मूल्यांकन


Unit V (9 तास)

  • विषय: लेख क्रमांक 11

  • घटक:

    • सखोल आकलन

    • विचारांचे विश्लेषण

    • उदाहरणांसह चर्चा

    • चिकित्सक दृष्टिकोनातून मूल्यमापन


Unit VI (4 तास)

  • विषय: लेख क्रमांक 12

  • घटक:

    • लेखाचा सारांश

    • मुद्देसूद विश्लेषण

    • निष्कर्ष व मूल्यांकन

Course Outcomes

१. भाषा विवेक हे पाठ्यपुस्तक अभ्यासल्यानंतर मराठी भाषिक वातावरणात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषेच्या इतिहासाचे सखोल आकलन होईल.

२. मराठी भाषेच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला भाषिक न्यूनगंड दूर होईल.

३. भाषा समाजाचे सांस्कृतिक भरणपोषण करते. भाषेमुळे अभिरुचीचे संवर्धन आणि नवसर्जन होते. समाज, संस्कृती आणि प्रदेश यांच्या संवर्धन व नवसर्जनासाठी भाषेचे जतन आणि भाषेतील नवीन शब्दांची निर्मिती आवश्यक आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल.

४. विद्यार्थ्यांच्या मनातील भाषिक अस्मितेला भाषा संवर्धनाच्या कृतीशीलतेची जोड मिळेल.

Course Curriculum

1 Bhashavibudhichi Samajik Dhrushti
Preview 15 Min


1 Bhashasarakshanachi Samuhik Javabdari
11 Min


1 Marathi Sawardhan ani Mahiti Tantradhayan
20 Min


1 Gavsanskruti Ani Bolichi Samruddhi
28 Min


1 Marathi bhasha kal ani Aja
33 Min


1 Marathi Bhashepudhi aavvhane
25 Min


1. Syllabus
2. भाषविवेक ४
3. भाषविवेक 5
4. भाषविवेक 6
5. भाषविवेक १
6. भाषविवेक २
7. भाषविवेक ३

Student Feedback

639 BA Semester 2 Marathi (NEP)

0

Course Rating
0.00%
0.00%
0.00%
0.00%
0.00%

No Review found

Sign In or Sign Up as student to post a review

Reviews