0
Instructor Name

NARENDRA GAWANDE SIR

Category

Arts

Reviews

0 (0 Rating)

Course Requirements

To be eligible for admission to a 3-year Bachelor of Art (B.A) degree program in colleges affiliated with Sant Gadge Baba Amravati University, a student typically needs to have successfully completed their Higher Secondary Certificate (HSC) in either the Art or field and maintained a consistent academic record throughout their educational career.

Course Description

अभ्यासपत्रिका-1 संकेतांक / Course Code: 639201
अभ्यासपत्रिका-1 / Course Name: भाषा – समज आणि स्वरूप

लेखी परीक्षा कालावधी / Exam Duration: 3 तास / 3 Hours
एकूण गुण / Max Marks: 100 गुण (लेखी परीक्षा 60 गुण व अंतर्गत मूल्यमापन 40 गुण)

अभ्यासक्रम 

Unit-I: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील प्रास्तावना व लेख क्रमांक एक – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Unit-II: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील लेख क्रमांक दोन – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Unit-III: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील लेख क्रमांक तीन – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Unit-IV: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील लेख क्रमांक चार – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Unit-V: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील लेख क्रमांक पाच – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Unit-VI: भाषाविवेक भाग एक या संपादित पाठ्यपुस्तकातील लेख क्रमांक सहा – आकलन, विश्लेषण व मूल्यांकन

Course Outcomes

१. भाषा विवेक हे पुस्तक अभ्यासल्यानंतर मराठी भाषिक पर्यावरणात वावरणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषेच्या इतिहासाचे आकलन होईल.

२. मराठी भाषेच्या सामर्थ्याची जाण झाल्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला भाषिक हीनगंड दूर होईल.

३. बहुसंख्य लोकांची भाषा समाजाचे सांस्कृतिक भरणपोषण करते. भाषेमुळेच अभिव्यक्तीचे संवर्धन आणि नवनिर्माण होत असते. समाज, संस्कृती आणि देश यांच्या संवर्धन व नवनिर्माणासाठी भाषेचे जतन आणि भाषेतील नवीन शब्दांची निर्मिती आवश्यक असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल.

४. विद्यार्थ्यांच्या मनातील भाषिक आत्मतेला भाषा संवर्धनाच्या कृतीशीलतेची जोड मिळेल.

Course Curriculum

1 Bhashechi jadanghadan
20 Min


1 Marathi bolati thevli pahije
21 Min


1 Bhasheche paryavaran
16 Min


1 Bhasha ani Boli
28 Min


1 Marathi chaya Abhudayasathi
19 Min


1. SYLLABUS
2. 2
3. 3
4. 4
5. 5
6. 6

Teacher

NARENDRA GAWANDE SIR

0 Rating
0 Reviews
169 Students
1 Courses

Student Feedback

A1102 - BA 1 SEMESTER 1 MARATHI (NEP)

0

Course Rating
0.00%
0.00%
0.00%
0.00%
0.00%

No Review found

Sign In or Sign Up as student to post a review

Reviews