0
Instructor Name

Lalita Ghode Maam

Category

Arts

Reviews

0 (0 Rating)

Course Description

Syllabus

Unit I & II (20 तास | 24 गुण)

विषय: वैचारिक लेख

घटक:

  • लेखांचा आशय व मुख्य विचार

  • लेखकाची भूमिका व दृष्टिकोन

  • सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ

  • तर्कशुद्धता व मांडणी

  • भाषाशैली व अभिव्यक्ती

  • चिकित्सक विश्लेषण


Unit III & IV (20 तास | 24 गुण)

विषय: ललित लेख

घटक:

  • ललित लेखांचा आशय

  • भावनिक व सौंदर्यदृष्टी

  • लेखकाची शैली (Style)

  • प्रतिमा, प्रतीक व अलंकार

  • अनुभवात्मक लेखनाचे विश्लेषण

  • साहित्यिक आस्वाद


Unit V & VI (20 तास | (साधारण 12 गुण))

विषय: कविता

घटक:

  • कवितेचा आशय व भावार्थ

  • कवीचा दृष्टिकोन

  • काव्यरचना व छंद

  • अलंकार, प्रतिमा, प्रतीक

  • भावनात्मक व तात्त्विक विश्लेषण

  • कवितेचा आस्वाद

Course Outcomes

१. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील वैचारिक लेखन परंपरेचा परिचय होईल.

२. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील ललित लेखन परंपरेचा परिचय होईल.

३. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील काव्यलेखन परंपरेचा परिचय होईल.

४. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील विविधांगी लेखन कौशल्ये अवगत होतील व त्याचा उपयोग ते आपल्या करिअर क्षेत्रात करू शकतील.

Course Curriculum

1 Veda Adhi Tu Hotas
11 Min


2 Ubhi Zindagani
10 Min


3 Santawani
21 Min


4 Ghan Sham Sundara
22 Min


5 Dr Babasaheb ambedkar
12 Min


6 Vyavhar
11 Min


Student Feedback

BA Semester 4 Marathi Minor (NEP)

0

Course Rating
0.00%
0.00%
0.00%
0.00%
0.00%

No Review found

Sign In or Sign Up as student to post a review

Reviews