Hours: 10 | Marks: 10
भारतीय महिलांचा पारंपरिक आणि आधुनिक दर्जा व भूमिका
Traditional Status (पारंपरिक दर्जा):
घरापुरती मर्यादित भूमिका
शिक्षणाचा अभाव
पुरुषांवर अवलंबित्व
Modern Status (आधुनिक दर्जा):
शिक्षण आणि रोजगार
स्वावलंबन
राजकारणात सहभाग
परित्यक्ता महिला – अर्थ, प्रकार आणि समस्या
Meaning:
पतीने सोडलेल्या महिलांना परित्यक्ता महिला म्हणतात.
Types:
Divorce women
Deserted women
Problems:
आर्थिक समस्या
सामाजिक अपमान
Hours: 10 | Marks: 10
सामाजिक आणि धार्मिक भेदभाव
Causes:
पुरुषप्रधान समाज
परंपरा
Effects:
महिलांचा विकास थांबतो
महिलांचे संपत्ती हक्क आणि कायदे
Example:
Hindu Succession Act
Hours: 10 | Marks: 10
महिलांच्या आरोग्य समस्या
कुपोषण
स्वच्छतेचा अभाव
मातामृत्यू
Single parent girl problems
Hours: 10 | Marks: 10
कामाच्या ठिकाणी छळ
Types:
Sexual harassment
स्त्री भ्रूणहत्या
Causes:
मुलगा प्राधान्य
Hours: 10 | Marks: 10
दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक महिला
विधवा महिला – समस्या
Hours: 10 | Marks: 10
महिला सक्षमीकरण – अर्थ आणि आव्हाने
शिक्षणातील भेदभाव
BA Semester 4 Sociology Minor (NEP)
No Review found