0

Dr. Bhau Mandavkar Smruti Samanya Dnyan Spardha

  • Questions :25 Question.
  • Duration : 30 Min
Buy Now

Instructions

नलाइन परीक्षेच्या सूचना परीक्षेचा स्वरूप: 60 प्रश्न, 30 गुण. उत्तीर्ण गुण: 30. वेळ: 30 मिनिटे (30 सेकंद/प्रश्न). उत्तर देताना: सर्व प्रश्न MCQ प्रकारचे आहेत. नकारात्मक गुण नाहीत; प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्या. महत्त्वाचे: स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक. एकदा दिलेले उत्तर बदलता येणार नाही. उत्तरपत्रक वेळेत सबमिट करा. शुभेच्छा!

Course Description

  • स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना माहितीपर सदर परीक्षा तयार करण्यात आली आहे.
  • यामध्ये सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, भाषांचे ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, सामाजिक शास्त्रे यांसारख्या विषयांवर भर दिला आहे. 
  • स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपाशी ओळख करून देण्यासाठी आणि वेळेचे व्यवस्थापन, अचूकता व विश्लेषणात्मक क्षमता सुधारण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त ठरेल.
  • आजच्या काळातील स्पर्धा परीक्षांचे महत्त्व लक्षात घेता, ही परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी योग्य दिशा देईल.

Student Feedback

डॉ. भाऊ मांडवकर सामान्य ज्ञान परीक्षा

0

Course Rating
0.00%
0.00%
0.00%
0.00%
0.00%

No Review found

Sign In or Sign Up as student to post a review

Reviews